गावानुसार घरकुल यादी पहा मोबाईलवर दोन मिनिटात

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

येवला तालुक्यातील रमाई, शबरी व मोदी आवास घरकुल योजनेचे ४४६ प्रकरण मंजूर करण्यात येऊन त्यांना पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. घरकुल योजनांपासून नागरिक वंचित राहू नये यासाठी घरकुल योजनांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आदेश मंत्री भुजबळ यांनी प्रशासनाला दिलेले आहे.

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

त्यानुसार रमाई घरकुल योजनेचे २१८, शबरी घरकुल योजनेचे १३६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून पुढील दोन दिवसात पहिल्या हफ्त्याचे वितरण होणार आहे. तर मोदी आवास घरकुल योजनेचे ९२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यांना येत्या १५ दिवसांत पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १९११ शेतकऱ्यांचे गाई गोठ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

या गोठ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. तसेच कलाकार कलावंत मानधन योजनेचे ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशि सावरगावला सोमवारी शिबिर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ करून देण्यासाठी यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २९ जुलैला तालुक्यातील सावरगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment