सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

Today’s Gold Silver Price : आयातशुल्क कमी केल्याने सोने- चांदीचे दर आटोक्यात आले होते, मात्र गणेशोत्सव काळात दर पुन्हा वाढताना दिसले. यात पुन्हा एकदा सोने- चांदीच्या दराने उच्चांकीच्या दिशेने वाटचाल केली आहे. आज सोने ७४ हजारांचा जवळपास गेले आहे, दररोजची ही दरवाढ पाहता चांदी देखील पुढे काही दिवसांनी लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात २ हजारांहून अधिकची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ७ हजारांची घसघशीत वाढ दिसून आली, त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी आता सोने-चांदी खरेदीचा विचार केला असेल तर आजचे दर नेमके काय आहेत जाणून घ्या.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

Leave a Comment