Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/ Maharashtra Shetkari Fri, 20 Sep 2024 09:05:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://maharashtrashetkari.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-36-1-32x32.jpg Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/ 32 32 लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-new-list-3/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-new-list-3/#respond Fri, 20 Sep 2024 09:05:59 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=507 ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aditi sunil tatkare new list राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला ... Read more

The post लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

Aditi sunil tatkare new list राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

 

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज Aditi sunil tatkare new list सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

 

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

The post लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-new-list-3/feed/ 0 507
महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana-2/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana-2/#respond Fri, 20 Sep 2024 04:16:54 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=504 Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील?   👇👇👇👇 लाभार्थी ... Read more

The post महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील?

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कुणाच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 4500 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 4500 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

मग 3500 कुणाला मिळणार?
ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे. ‘या’ महिलांना सप्टेंबरपासून लाभ
राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करणार

 

👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana.

The post महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana-2/feed/ 0 504
लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkares/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkares/#respond Thu, 19 Sep 2024 14:04:11 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=500 Aditi sunil tatkare मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.त्यामुळे निधीतला हा फरक का आहे? आणि तुमच्या खात्यातकिती पैसे जमा ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
Aditi sunil tatkare मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात निधी हस्तांतरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हे पैसे हस्तांतरण सुरु असताना काही महिलांच्या खात्यात 1500 रूपये, तर काहींच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार आहेत.त्यामुळे निधीतला हा फरक का आहे? आणि तुमच्या खात्यातकिती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज हे 31 ऑगस्ट आधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. आता यामध्ये ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले होते. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

3000 कुणाला मिळणार?

ज्या महिलांचा अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाला नाव्हता त्यांना ऑगस्ट महिन्यात पैसेच आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या वाटेचे 3000 रूपये बाकी होते. आता या महिलांनी 31 ऑगस्टआधी आपला अर्ज मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता त्या महिलांच्या खात्यात 3000 जमा होणार आहेत. अशाप्रकारे ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये पैसे आले नव्हते. त्या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरूवात केली आहे.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ महिला 3000 गमावणार

1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे.

तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkares/feed/ 0 500
तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-new-list/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-new-list/#respond Thu, 19 Sep 2024 11:59:43 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=498 👇👇👇👇 50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा kisan karj mafi list 2024 महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024: नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा

kisan karj mafi list 2024 महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024: नमस्कार मित्रांनो,

महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. kisan karj mafi list 2024

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

 

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा
तांत्रिक अडचणींमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. तसेच एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतलेला शेतकरी अपात्र ठरला. मात्र आता सरकारने नवा नियम करून एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकार यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसगट वीज बिल माफ
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपये दिले जातील. पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी ३० मार्च रोजी त्यांच्या कर्जाची परतफेड करतात. ही परतफेड दर्शवते की एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतले होते.

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द केल्याबद्दल RBI कडून किती रक्कम परत मिळेल 30 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास एका वर्षात दोनदा कर्ज घेतल्याचे दिसून येते. आणि हे शेतकरी अपात्र ठरत होते. मात्र आता या शेतकऱ्यांनाही पात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पन्नास हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये या याद्या लावण्यात आल्या आहेत तुम्ही बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे का हे तपासून घेऊ शकता तसेच जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-new-list/feed/ 0 498
महिलांच्या बँक खात्यात येणार 5,000 रुपये, या सरकारने सुरु केली योजना https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-narendra-modi-74th-birthday/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-narendra-modi-74th-birthday/#respond Thu, 19 Sep 2024 11:05:08 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=495 ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी ➡️ यादीत नाव पहा ⬅️ PM Narendra Modi 74th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून महिलांसाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेत महिल्यांच्या खात्यात पाच हजार रुपये येणार आहे. वर्षभरात एकूण दहा हजार रुपये महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेचे नाव ... Read more

The post महिलांच्या बँक खात्यात येणार 5,000 रुपये, या सरकारने सुरु केली योजना appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

PM Narendra Modi 74th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून महिलांसाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेत महिल्यांच्या खात्यात पाच हजार रुपये येणार आहे. वर्षभरात एकूण दहा हजार रुपये महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेचे नाव सुभद्रा योजना आहे. ओडिशा सरकारने ही योजना आणली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

काय आहे योजना
सुभद्रा योजना (Subhadra Yojna) ओडिशा सरकारची योजना आहे. या योजनेत राज्यातील 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली. योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरुन दिले आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

दोन टप्प्यात मिळणार 10,000 रुपये
ओडिशा सरकार राज्यातील महिलांच्या खात्यात दोन टप्प्यात 10 हजार रुपये देणार आहे. ही योजना पाच वर्षांसाठी म्हणेज 2028-29 पर्यंत असणार आहे. योजनेचा एक हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनी तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 55,825 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या पैशांच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय सुरु करु शकतात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

कोण ठरणार पात्र
महिला मूळची ओडिशा राज्याची रहिवाशी असावी.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्य अन्न सुरक्षा योजना (SFSS) मध्ये या महिलेचे नाव शिधापत्रिकेत असावे.
एकूण कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय 21-60 वर्षे असावे.
कसा करावा अर्ज
सुभद्रा योजनेच्या पात्र महिला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल. तर ऑफलाइन अर्जासाठी ते स्थानिक बँका, पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रांमध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी

➡ यादीत नाव पहा ⬅

कोणती कागदपत्रे लागतील
आधार कार्ड – ओळख पडताळणीसाठी
पासपोर्ट आकाराचा फोटो
जन्म प्रमाणपत्र – अर्जदाराच्या वयाची पुष्टी करण्यासाठी
बँक खाते तपशील – पैसे हस्तांतरित करण्यासाठी.
पत्त्याचा पुरावा – ओडिशातील अर्जदाराच्या निवासस्थानाची पुष्टी करण्यासाठी.
जात प्रमाणपत्र – लागू असल्यास, सामाजिक श्रेणीचे तपशील प्रदान करण्यासाठी.
रहिवासी पुरावा – ओडिशातील निवासाची पडताळणी करण्यासाठी
मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता

The post महिलांच्या बँक खात्यात येणार 5,000 रुपये, या सरकारने सुरु केली योजना appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-narendra-modi-74th-birthday/feed/ 0 495
बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-status-list-2/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-status-list-2/#respond Thu, 19 Sep 2024 10:08:34 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=492 बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव pm kisan status 2024. 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार रुपये यादीत नाव तपासा… pm kisan status देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार रुपये यादीत ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव pm kisan status 2024.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

pm kisan status देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

 

Benificiary List 18/06/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 17 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा
लाभार्थी यादीत असे तपासा नाव
– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.

– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

– नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

उद्यापासून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाही,
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-status-list-2/feed/ 0 492
बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-3/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-3/#respond Thu, 19 Sep 2024 08:10:49 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=485 1.aditi sunil tatkare ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️     लाभार्थी यादी तपासा सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>

1.aditi sunil tatkare

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

 

लाभार्थी यादी तपासा

सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

 

Aaditi tatkare ladaki bahin yojana : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

 

विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही पैसै जमा झाले नाहीत, त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. त्यामुळे महिलांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरु करण्याचं जाहीर केलं होतं.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

या योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 असेल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, आता अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारकडून नवीन जीआर काढण्यात आला असून महिलांना दिलासा देण्यात आला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे Aaditi tatkare ladaki bahin yojana.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-3/feed/ 0 485
आता रेशन ऐवजी मिळणार मोफत या 9 वस्तू रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी https://maharashtrashetkari.krushibatami.com/ration-card-update/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/ration-card-update/#respond Thu, 19 Sep 2024 06:39:52 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=483 Ration card update केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे. या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. ... Read more

The post आता रेशन ऐवजी मिळणार मोफत या 9 वस्तू रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
Ration card update केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे. या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार

केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड कसे काढणार?

जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता.

तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत जोडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करेल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल.

The post आता रेशन ऐवजी मिळणार मोफत या 9 वस्तू रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/ration-card-update/feed/ 0 483
सरसकट महिलांच्या बँक खात्यात 4500 हजार रुपये झाले जमा यादीत नाव चेक करा https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-tatkare-big-update/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-tatkare-big-update/#respond Thu, 19 Sep 2024 05:12:17 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=480 aditi tatkare big update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.   लाभार्थी ... Read more

The post सरसकट महिलांच्या बँक खात्यात 4500 हजार रुपये झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
aditi tatkare big update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी ladaki bahin yojana aditi tatkare प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.

The post सरसकट महिलांच्या बँक खात्यात 4500 हजार रुपये झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/aditi-tatkare-big-update/feed/ 0 480
या शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये होण्यास सुरवात जमा यादी नाव तपासा https://maharashtrashetkari.krushibatami.com/dhananjay-munde-2024/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/dhananjay-munde-2024/#respond Thu, 19 Sep 2024 04:08:36 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=477 शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा 👉 येथे क्लिक करून पहा 👈   Dhananjay Munde : कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात १० सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज ... Read more

The post या शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये होण्यास सुरवात जमा यादी नाव तपासा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Dhananjay Munde : कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात १० सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपध्दती शासनाने ३० ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. पण तरीही अडचणी कायम आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचण सोडविण्यासाठी कृषिमंभी धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली होती. या बैठकिला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने २ हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ४ हजार १९४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ हजार ५४८ कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २ हजार ६४६ कोटी रुपये असे एकूण ४ हजार१९४ कोटी रुपये अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे Dhananjay Munde.

 

शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये अनुदान होणार जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post या शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये होण्यास सुरवात जमा यादी नाव तपासा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/dhananjay-munde-2024/feed/ 0 477