बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आता मिळणार 1 लाख रुपये यादीत नाव पहा

Devendra fadnavis

लाभार्थी यादीत पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 Devendra fadnavis बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. अटल बांधकाम कामगार आवास योजनेतंर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य १ लाख रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली … Read more