gold price Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/gold-price/ Maharashtra Shetkari Sat, 14 Sep 2024 11:39:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtrashetkari.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-36-1-32x32.jpg gold price Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/gold-price/ 32 32 सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-price-today/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-price-today/#respond Sat, 14 Sep 2024 11:39:22 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=339 सोने चांदीचे दर बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७,६५९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७३,८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८९२ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९,१६० रुपये किलोनी विकली जात आहे. आज जरी सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने चांदीच्या दर चांगलेच ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७,६५९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७३,८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८९२ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९,१६० रुपये किलोनी विकली जात आहे. आज जरी सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने चांदीच्या दर चांगलेच वाढले आहेत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

 

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-price-today/feed/ 0 339
सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-price/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-price/#respond Sun, 08 Sep 2024 11:33:19 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=114 Today Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोने-चांदी खरेदीवर विशेष ऑफर्स मिळत असल्याने अनेक ग्राहक या काळात सोने- चांदी खरेदीचा विचार करतात. पण अशावेळा आज सोने- चांदीचे दर नेमके काय आहेत यावरुन गोंधळ असतो. पण काळजी नका करु आम्ही तुम्हाला आज तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर नेमके काय आहेत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
Today Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोने-चांदी खरेदीवर विशेष ऑफर्स मिळत असल्याने अनेक ग्राहक या काळात सोने- चांदी खरेदीचा विचार करतात. पण अशावेळा आज सोने- चांदीचे दर नेमके काय आहेत यावरुन गोंधळ असतो. पण काळजी नका करु आम्ही तुम्हाला आज तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर नेमके काय आहेत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या शहरातील आज सोने चांदीचे दर कसे आहेत?

सोन्याचे दर पाहण्यासाठी

 इथे क्लिक करा

आज ८ सप्टेंबर रोजी देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७१, ७२० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८२, ७५० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात १०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान चढ-उतार दिसून येतो, तर चांदीच्या दराच घसरण होत आहे.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

 इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-price/feed/ 0 114