Gold Silver Price Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/gold-silver-price/ Maharashtra Shetkari Tue, 10 Sep 2024 11:25:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtrashetkari.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-36-1-32x32.jpg Gold Silver Price Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/gold-silver-price/ 32 32 सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-silver-price/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-silver-price/#respond Tue, 10 Sep 2024 11:25:44 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=179 Today Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोने-चांदी खरेदीवर विशेष ऑफर्स मिळत असल्याने अनेक ग्राहक या काळात सोने- चांदी खरेदीचा विचार करतात. पण अशावेळा आज सोने- चांदीचे दर नेमके काय आहेत यावरुन गोंधळ असतो. पण काळजी नका करु आम्ही तुम्हाला आज तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर नेमके काय आहेत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
Today Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोने-चांदी खरेदीवर विशेष ऑफर्स मिळत असल्याने अनेक ग्राहक या काळात सोने- चांदी खरेदीचा विचार करतात. पण अशावेळा आज सोने- चांदीचे दर नेमके काय आहेत यावरुन गोंधळ असतो. पण काळजी नका करु आम्ही तुम्हाला आज तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर नेमके काय आहेत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या शहरातील आज सोने चांदीचे दर कसे आहेत?

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/gold-silver-price/feed/ 0 179