kisan karj mafi list 2024 Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/kisan-karj-mafi-list-2024/ Maharashtra Shetkari Mon, 16 Sep 2024 03:53:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtrashetkari.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-36-1-32x32.jpg kisan karj mafi list 2024 Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/kisan-karj-mafi-list-2024/ 32 32 तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024-3/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024-3/#respond Mon, 16 Sep 2024 03:17:07 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=380 👇👇👇👇 50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा kisan karj mafi list 2024 महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024: नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा

kisan karj mafi list 2024 महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024: नमस्कार मित्रांनो,

महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. kisan karj mafi list 2024

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

 

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा
तांत्रिक अडचणींमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. तसेच एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतलेला शेतकरी अपात्र ठरला. मात्र आता सरकारने नवा नियम करून एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकार यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसगट वीज बिल माफ
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपये दिले जातील. पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी ३० मार्च रोजी त्यांच्या कर्जाची परतफेड करतात. ही परतफेड दर्शवते की एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतले होते.

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द केल्याबद्दल RBI कडून किती रक्कम परत मिळेल 30 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास एका वर्षात दोनदा कर्ज घेतल्याचे दिसून येते. आणि हे शेतकरी अपात्र ठरत होते. मात्र आता या शेतकऱ्यांनाही पात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पन्नास हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये या याद्या लावण्यात आल्या आहेत तुम्ही बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे का हे तपासून घेऊ शकता तसेच जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024-3/feed/ 0 380
तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024-2/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024-2/#respond Fri, 13 Sep 2024 04:00:52 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=278 👇👇👇👇 50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर   2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा kisan karj mafi list 2024 महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024: नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

 

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा

kisan karj mafi list 2024 महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024: नमस्कार मित्रांनो,

महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. kisan karj mafi list 2024

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा
तांत्रिक अडचणींमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. तसेच एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतलेला शेतकरी अपात्र ठरला. मात्र आता सरकारने नवा नियम करून एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकार यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसगट वीज बिल माफ
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपये दिले जातील. पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी ३० मार्च रोजी त्यांच्या कर्जाची परतफेड करतात. ही परतफेड दर्शवते की एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतले होते.

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द केल्याबद्दल RBI कडून किती रक्कम परत मिळेल 30 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास एका वर्षात दोनदा कर्ज घेतल्याचे दिसून येते. आणि हे शेतकरी अपात्र ठरत होते. मात्र आता या शेतकऱ्यांनाही पात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पन्नास हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये या याद्या लावण्यात आल्या आहेत तुम्ही बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे का हे तपासून घेऊ शकता तसेच जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024-2/feed/ 0 278
तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024/#respond Thu, 12 Sep 2024 03:13:32 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=236 50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी 👉 येथे क्लिक करून पहा 👈   kisan karj mafi list 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुपला दररोज नवनवीन शेतकरी बांधव जॉईन होत असतात अशातच मला व्हाट्सअप वरती खूप मेसेज आले की सर 50 हजार रुपये अनुदान योजनेची यादी अपलोड करावी, यामुळे, ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

kisan karj mafi list 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुपला दररोज नवनवीन शेतकरी बांधव जॉईन होत असतात अशातच मला व्हाट्सअप वरती खूप मेसेज आले की सर 50 हजार रुपये अनुदान योजनेची यादी अपलोड करावी, यामुळे, शेतकरी लाभार्थी 50 हजार रुपये अनुदान योजनेची आलेली जिल्ह्यांची यादी येथे दिलेली आहे. मित्रांनो खाली दिलेली माहिती वाचा व दिलेल्या लिंक वरती क्लिक करून 50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी आलेली यादी पहा तसेच इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही आलेली लाभार्थी यादी पाठवा.

 

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈

ज्या लोकांनी kyc केवायसी केलेली नाही, अशा लोकांची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कृपया तुम्ही तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर जाऊन यादीमध्ये नाव चेक करा आणि यादीमध्ये नाव असेल तर केवायसी करून घ्या केवायसी केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान जमा होईल. पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकरी मित्रांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन तीन वर्षांचा कालावधी विचारात घेऊन मान्यता देण्यात आली होती. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात शेतकरी पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या लाभार्थी शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली होती.

 

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक लाभार्थी शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत शेतकरी पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आली होती kisan karj mafi list 2024.

The post तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/kisan-karj-mafi-list-2024/feed/ 0 236