लाडकी बहीण योजनेचे 3 हजार याच बँक अकाउंट मध्ये जमा यादीत नाव पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख 15 हजारांवर ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. राखीपौर्णिमेला म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी प्रत्येकी 3000 रुपये वितरित केले जाणार आहेत. पण, ज्या महिलांचे बँक खाते आधारलिंक आहे, त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पहिली लाभार्थी यादी नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी … Read more