ladki bahin update Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/ladki-bahin-update/ Maharashtra Shetkari Tue, 10 Sep 2024 04:21:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://maharashtrashetkari.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-36-1-32x32.jpg ladki bahin update Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/ladki-bahin-update/ 32 32 महिलांच्या बँक खात्यात 3,000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा https://maharashtrashetkari.krushibatami.com/ladki-bahin-update/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/ladki-bahin-update/#respond Tue, 10 Sep 2024 04:21:08 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=166 या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात आज (दि. 31) जुलै आणि ऑगस्ट आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यासाठीचे एकूण 3 हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️   नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण ... Read more

The post महिलांच्या बँक खात्यात 3,000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात आज (दि. 31) जुलै आणि ऑगस्ट आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यासाठीचे एकूण 3 हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे ही उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला या कार्यक्रमात उपस्थित असून पेंडोलमध्ये बसायला जागा शिल्लक नाही. त्यामुळे शेजारचे सुरेश भट सभागृहात ही महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

1 कोटी 59 लाख लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात लाभ देण्याची देशातील सर्वात मोठी योजना

आदिती तटकरे म्हणाल्या, 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधी वितरणात 1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहेत. एखाद्या डेबीट योजनेतून 1 कोटी 59 लाख लाभार्थीना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना आहे.

The post महिलांच्या बँक खात्यात 3,000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/ladki-bahin-update/feed/ 0 166