लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले बंद, आता असा करावा लागणार अर्ज
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा केले जाणार आहेत. याआधी जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित 3000 रूपये बँक खात्यात जमा करण्यात आले होते. 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठ गाव-खेड्यापासून शहरापर्यंत महिलांनी लांबच … Read more