पीएम किसान योजनेचा 18वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात तारीख वेळ जाहीर PM Kisan Yojana

pm kisan yojana date and time

PM Kisan Nidhi Yojana : शेतकऱ्यांना (Farmers) पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 18 वा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा सुरु … Read more