pm kisan Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/pm-kisan/ Maharashtra Shetkari Tue, 17 Sep 2024 04:18:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://maharashtrashetkari.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-36-1-32x32.jpg pm kisan Archives - Maharashtra Shetkari https://maharashtrashetkari.krushibatami.com/tag/pm-kisan/ 32 32 तुमच्या बँक खात्यात आले 2,000 हजार रुपये यादीत नाव तपासा https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-status/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-status/#respond Tue, 17 Sep 2024 04:18:29 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=410 परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री व मान्यवरांच्या हस्ते बुधवारी म्हणजेच 21 ऑगस्टला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात आले 2,000 हजार रुपये यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री व मान्यवरांच्या हस्ते बुधवारी म्हणजेच 21 ऑगस्टला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहेत. एकूणच लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

बुधवार पासून 25 ऑगस्ट पर्यंत असे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे आयोजन करण्यात आले असुन, परळी व बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो आहे. या महोत्सवाचे बुधवारी दुपारी 1 वाजता दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

परळी वैद्यनाथ नगरीमध्ये प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील व बीड जिल्ह्यातील मान्यवर आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपामध्ये या कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार असून, कृषी प्रदर्शनाच्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली द्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.

या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसीय भव्य असे कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सवच, र्चासत्रे व संवाद, विविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान व त्यांच्या यशोगाथा, त्याचबरोबर महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्री, शेतीतील वेगवेगळ्या उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, यांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या असंख्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यांची दालने, भाजीपाला महोत्सव, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांची थेट विक्री, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची प्रात्यक्षिके यांसारखे अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहेत. यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने जय्यत तयारी केली असून भव्य वॉटरप्रूफ सभामंडप, चर्चा सत्र व अन्य कार्यक्रमांसाठी आणखी मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर विक्रेत्यांसाठी शेकडो वॉटरप्रूफ स्टॉल्स यासह वाहन पार्किंग, भोजन आदी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान या कृषी महोत्सवात राज्यभरातून शेतकरी तसेच शेती विषयी आवड असणारे नागरिक सहभागी होणार असून त्यांच्या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी संपूर्ण परळी वैद्यनाथ नगरी सज्ज झाली आहे.

बीड जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकारी – कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांसह शेतकरी बांधवांना अनेक प्रकारचे लाभदायक मार्गदर्शन मिळणार असून ही शेतकऱ्यांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे तरी राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

The post तुमच्या बँक खात्यात आले 2,000 हजार रुपये यादीत नाव तपासा appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-status/feed/ 0 410
बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-2/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-2/#respond Fri, 13 Sep 2024 16:51:24 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=307 बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव pm kisan status 2024. 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार रुपये यादीत नाव तपासा…   pm kisan status देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार रुपये ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव pm kisan status 2024.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

pm kisan status देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

 

Benificiary List 18/06/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 17 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा
लाभार्थी यादीत असे तपासा नाव
– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.

– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

– नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

उद्यापासून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाही,
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan-2/feed/ 0 307
बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan/ https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan/#respond Wed, 11 Sep 2024 09:04:04 +0000 https://maharashtrashetkari.krushibatami.com/?p=221 बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव pm kisan status 2024. 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार रुपये यादीत नाव तपासा… pm kisan status देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार रुपये यादीत ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव pm kisan status 2024.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

pm kisan status देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार लवकरच पीएम किसान

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

 

Benificiary List 18/06/2024 योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्याचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव सहज तपासू शकता.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

 

 

केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 17 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल.

फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा
लाभार्थी यादीत असे तपासा नाव
– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.

– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

रुपये यादीत नाव तपासा…

 

 

– नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

उद्यापासून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाही,
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.

The post बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtra Shetkari.

]]>
https://maharashtrashetkari.krushibatami.com/pm-kisan/feed/ 0 221